वाट बघतोय रिक्षावाला..! नम्रताचं नवीन फोटोशूट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2024 17:46 IST2024-02-23T17:26:00+5:302024-02-23T17:46:44+5:30

ठिपक्यांची रांगोळी मधील सुमीचं खास फोटोशूट चर्चेत आहे. चाहत्यांनी चांगली पसंती दर्शवली आहे. (Namrata Pradhan)

नम्रता प्रधान ही मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री

नम्रता प्रधानला आपण विविध मालिकांमध्ये अभिनय करताना पाहिलंय

नम्रताने रिक्षाचा आधार घेऊन खास फोटोशूट केलंय जे चर्चेत आहे

नम्रता फिकट हिरव्या रंगाच्या साडीत खुप सुंदर दिसतेय

नम्रताने ठिपक्यांची रांगोळी मालिकेत साकारलेली सुमीची व्यक्तिरेखा चांगलीच लोकप्रिय ठरली

टॅग्स :मराठीmarathi