‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित वयाची पन्नाशी उलटली असतानाही दिसते ग्लॅमरस, साडीतलं फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 18:00 IST2022-09-19T18:00:00+5:302022-09-19T18:00:01+5:30

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित सध्या तिच्या आगामी 'माजा मा जो' या चित्रपटामुळे चर्चेत आहे, जो लवकरच OTT वर प्रदर्शित होणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
माधुरी दीक्षित सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. चाहत्यांसोबत कनेक्ट राहण्यासाठी तिचे फोटो ती शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
पुन्हा एकदा माधुरीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत जे व्हायरल होत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोंमध्ये माधुरी दीक्षित गुलाबी रंगाची साडी परिधान केलेली दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
माधुरी दीक्षितने लाइट मेकअप, कानात झुमके घालून तिचा लूक पूर्ण केला. (फोटो: इंस्टाग्राम)
वयाच्या ५५ व्या वर्षीही माधुरी दीक्षित फिटनेस आणि सौंदर्याच्या बाबतीत तरुण अभिनेत्रींना टक्कर देते (फोटो: इंस्टाग्राम)