Lokmat Most Stylish Awards 2022: सलमान खान, अभिषेक बच्चन पासून श्रद्धा कपूर पर्यंत या बॉलिवूडच्या तारे-तारकांची हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2022 05:29 PM2022-09-29T17:29:45+5:302022-09-29T17:44:22+5:30

Lokmat Most Stylish Awards 2022: सिनेइंडस्ट्रीत वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या, अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या कलाकारांचा लोकमतकडून सन्मान करण्यात आला. यावेळी या सेलिब्रेटींनी हजेरी लावून या सोहळ्याला चारचाँद लावले.

सिनेइंडस्ट्रीत वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या, अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या कलाकारांचा लोकमतकडून सन्मान करण्यात आला. यावेळी या सेलिब्रेटींनी हजेरी लावून या सोहळ्याला चारचाँद लावले.

या पुरस्कार सोहळ्याला बॉलिवूडचा दबंग खान सलमानने हजेरी लावली होती.

अभिषेक बच्चन

बाहुबली फेम तमन्ना भाटियाने देखील या पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती लावली होती.

शमिता शेट्टी

जास्मीन भसीन

आदिनाथ कोठारे

ईशा कोप्पिकर

रितेश देशमुख, जेनिलिया डिसुझा

हिना खानने व्हाईट कलरची साडी नेसली होती. यात ती खूपच स्टायलिश दिसत होती.

विद्या बालनने लोकमत मोस्ट स्टायलिश पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी तिच्या साडीतील सौंदर्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतले.

श्रद्धा कपूर स्टायलिश गाउनमध्ये खूप ग्लॅमरस दिसत होती.

राधिका आपटे

तनिषा मुखर्जी

शिवांगी जोशी

रश्मिका मंदान्ना

चित्रांगदा सेन

डोनल बिष्ट

दिविका जुनेजा

जॅकी श्रॉफ