Latest Photoshoot:पलक तिवारीच्या कॅमे-यात कैद झाल्या अदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:58 IST2018-02-06T09:32:15+5:302018-06-27T19:58:05+5:30

श्वेता तिवारीची मुलगी पलक हिने ग्लॅमर दुनियेत येण्याचे संकेत दिले आहेत.पलकचे हे फोटो म्हणजे बॉलिवूडमध्ये एंट्री करण्याची एकप्रकारची तयारीच असल्याचे बोलले जात आहे.