SEE PICS : रिअल लाईफमध्ये प्रचंड बोल्ड आहे ही रिल लाईफ संस्कारी बहू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2020 17:51 IST2020-06-12T17:41:42+5:302020-06-12T17:51:14+5:30

टीव्ही अभिनेत्री श्रद्धा आर्या तिच्या बोल्ड फोटोंमुळे पुन्हा एकदा चर्चेत आहे.
नुकतेच तिने पिंक कलरच्या बिकनीतील काही फोटो शेअर केले आणि तिचे फोटो क्षणात व्हायरल झालेत.
लॉकडाऊनच्या काळात काही थ्रोबॅक फोटोही तिने शेअर केलेत.
टीव्हीवर श्रद्धा संस्कारी बहू म्हणून ओळखली जाते.
ख-या आयुष्यात श्रद्धा चांगलीच बोल्ड आहे.
सोशल मीडियावर ती प्रचंड अॅक्टिव्ह आहे.
इन्स्टाग्रामवर तिचे 2 मिलियन फॉलोअर्स आहेत.
कुंडली भाग्य या मालिकेने ती लोकप्रिय झाली होती.
मैं लक्ष्मी तेरे आंगन की या मालिकेतून तिने करिअरला सुरूवात केली होती.