'बेलनवाली बहू' क्रिस्टल डिसूजाच्या हॉट अदा पाहाल तर चक्रावून जाल..
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 14:10 IST2020-03-25T12:46:03+5:302020-03-25T14:10:48+5:30

क्रिस्टल डिसूजा
सोशल मीडियावर क्रिस्टलने आपले ग्लॅमरस फोटो शेअर केले आहे.
क्रिस्टलच्या बोल्ट फोटोंना चाहत्यांची चांगलीच पसंती मिळत आहे.
क्रिस्टल सोशल मीडियावरही खूप अॅक्टिव आहे
इंस्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत
क्रिस्टलला तिचे फोटोशूट्स, फॅशन टिप्स आणि ट्रॅव्हल डायरी सोशल मीडियावर शेअर करायला फार आवडते.
२००७ मध्ये क्रिस्टलने आपल्या करिअरची सुरवात 'काहे ना कहे' या मालिकेतून केली होती.
'एक हजारों मे मेरी बेहना है' या मालिकेतील जीविका वधेराच्या व्यक्तिरेखेसाठी क्रिस्टल प्रसिद्ध आहे.
क्रिस्टलने 'एक नया पहला' आणि 'बेलन वाली बहू' यासारख्या मालिकेतून लाखो लोकांची मने जिंकली आहे.
टिव्हीवरील लोकप्रिय शो 'बिग बॉस सिझन ११' मध्ये क्रिस्टल दिसली होती.
चेहरा' या चित्रपटातून क्रिस्टल बॉलिवूडमध्ये डेब्यु करणार आहे.
'क्या दिल में है', 'कस्तुरी,' किस देश में है मेरा दिल, '' बात हमरी पक्की है, '' आहाट, '' एक नाय पेहचान, '' ब्रह्मराक्षस-जाग उठा शैतान यांसारख्या अनेक कार्यक्रमांमध्ये तिने काम केले आहे.