Kashmera Shah Photos: कश्मीरा शाहचे स्विमिंग पूलमधील फोटो झाले व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2021 19:34 IST2021-04-03T19:34:52+5:302021-04-03T19:34:52+5:30

टेलिव्हिजन आणि बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कश्मीरा शाह सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. (फोटो इंस्टाग्राम)
कश्मीरा शाहने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर बिकनीतील फोटो शेअर केले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)
या फोटोत कश्मीरा शाह बिकनीत खूप ग्लॅमरस दिसली. (फोटो इंस्टाग्राम)
वयाच्या ४९ व्या वर्षात कश्मीरा शाहने आपल्या फिटनेसने चाहत्यांना वेड लावले आहे. (फोटो इंस्टाग्राम)
कश्मीरा शाहचे इंस्टाग्रामवर ४ लाख १७ हजार फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)
कश्मीरा शाहचा जन्म २ डिसेंबर १९७१ला मुंबईत झाला. (फोटो इंस्टाग्राम)
कश्मीरा शाहने आपले शालेय आणि ग्रॅज्युएशन मुंबईतून पूर्ण केले. (फोटो इंस्टाग्राम)