कंगना राणौतने कुटुंबाससह लुटला पिकनिकचा आनंद, हे फोटो आहेत त्याचाच पुरावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2020 18:34 IST2020-07-04T18:34:44+5:302020-07-04T18:34:44+5:30

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत लॉकडाऊनदरम्यान संपूर्ण कुटुंबासमवेत क्वॉलिटी टाईम स्पेंंट करताना दिसली.(PHOTO INSTAGRAM)

कंगनाने तिच्या कुटुंबीयांसोबत सहलीचे आयोजन केले होते. (PHOTO INSTAGRAM)

कंगनाची बहीण रंगोली चंदेलने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर कुटुंबीयांसोबतचे फोटो शेअर केले आहेत, त्यात कंगना देखील दिसतेय. (PHOTO INSTAGRAM)

या फोटोंमध्ये तिचे चुलत भाऊही दिसतायेत. (PHOTO INSTAGRAM)

रांगोलीने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'आमच्या पालकांच्या सांगण्यावरून कंगनाने कुटुंबासाठी सहलीची आयोजन केले. (PHOTO INSTAGRAM)

रांगोलीने ही पिकनिक कुटुंबाच्या दृष्टीने महत्वाची असल्याचे सांगितले आहे. (PHOTO INSTAGRAM)

कंगना या पिकनिकमध्ये आपली आई, पुतण्या आणि बहिणीसोबत मस्ती करताना दिसतेय. (PHOTO INSTAGRAM)