हिना खानने शेअर केली मिरर सेल्फी, डेनिम जिन्समध्ये दिली ग्लॅमरस पोझ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 19:53 IST2021-07-20T19:53:28+5:302021-07-20T19:53:28+5:30

टेलिव्हिजन ते बॉलिवूड असा प्रवास करणारी अभिनेत्री हिना खान आपल्या ग्लॅमरस लूक्ससाठी ओळखली जाते. (फोटो इंस्टाग्राम)
नुकतेच हिना खानने सोशल मीडियावर स्टायलिश फोटो शेअर केले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)
इंस्टाग्रामवर हिना खानने आगामी चित्रपट लाइन्सचा ट्रेलर शेअर केला आहे. (फोटो इंस्टाग्राम)
हिना खानचा हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म वूटवर २९ जुलैला रिलीज होणार आहे. (फोटो इंस्टाग्राम)
हिना खानचे इंस्टाग्रामवर १३.५ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.(फोटो इंस्टाग्राम)
हिना खान नेहमी सोशल मीडियावर फोटोशूट आणि व्हिडीओ शेअर करत असते. (फोटो इंस्टाग्राम)
हिना खान फिटनेसच्या बाबतीत खूप जागरूक आहे. (फोटो इंस्टाग्राम)