HAPPY BIRTH DAY : ‘बेगम’ करिना कपूर खान असा अंदाज तुम्ही यापूर्वी पाहिला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:11 IST2017-09-21T10:22:08+5:302018-06-27T20:11:40+5:30

करिना कपूरचा आज (२१ सप्टेंबर) वाढदिवस. ग्लॅमरस करिनाने आपल्या वाढदिवसाच्या अगदी काही दिवस आधी एक फोटोशूट केले. या फोटोशूटचे काही फोटो तुम्ही पाहायलाच हवेत.