PHOTOS: 'गुम है किसी के प्यार में'मधल्या साध्याभोळ्या सईचे बोल्ड अवतार पाहून नेटकरी झाले क्लीन बोल्ड
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 17:36 IST2022-07-08T17:34:20+5:302022-07-08T17:36:09+5:30

'गम है किसी के प्यार में' या मालिकेत सईची भूमिका साकारणाऱ्या आयशा सिंगने तिचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
मालिकेतील सईच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. शोमध्ये साधीभोळी दिसणारी सई खऱ्या आयुष्यात ग्लॅमरस आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
आयशाने पांढरा आणि निळा कॉम्बिनेशन लेहेंगा घातलेला दिसत आहे, तिच्या डीप नेकलाइनमुळे ती खूप बोल्ड दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
आयशाच्या या फोटोशूटचे चाहते जोरदार कौतुक करत आहेत. आयशाचे बोल्ड फोटोशूट पाहून नेटकरी घायाळ झालेत. (फोटो: इंस्टाग्राम)
आयशाच्या या स्टायलिश फोटोशूटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
आयशा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिचे फोटो शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
शोबद्दल बोलायचे झाले तर, आगामी एपिसोडमध्ये लवकरच एक मोठा ट्विस्ट येणार आहे. पाखी, सई आणि विराटच्या मुलाची सरोगेट मदर होणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)