रिंकू राजगुरुच्या फिगर,अदा आणि अप्रतिम सौंदर्याची चाहत्यांनाही वाटतेय कमाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 14:27 IST2021-06-07T14:21:05+5:302021-06-07T14:27:50+5:30
रिंकू राजगुरु जे काही करते त्याची बातच खासच असते. सोशल मीडियावर ती प्रचंड सक्रीय असते. तिच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट ती चाहत्यांसह शेअर करते. रिंकूचे चाहत्यांनाही तिची प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायची प्रचंड इच्छा असते. सुंदर दिसण्यासाठी रिंकू काय काय करते ते पाहा.

सोशल मीडियावर तिचा चाहतावर्गही प्रचंड मोठा आहे.
सैराट गर्ल रिंकू राजगुरु फिगर कॉन्शियस झालीय.
स्लिम दिसण्यासाठी तिने वजन कमी केले आहे.
अभिनेत्रींच्या रेसमध्ये राहायचं तर झीरो फिगर असणेही महत्त्वाचे असल्याचे जणू समीकरणच गेल्या काही वर्षांत रुढ होतंय.
म्हणूनच की काय, रिंकूदेखील अभिनयाव्यतिरिक्त तिच्या फिटनेसवर लक्ष देतंय.
इतर अभिनेत्रींप्रमाणे रिंकू देखील फिटनेस फ्रिक असल्याचे समोर आले आहे आहे.
तिने तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
फिट राहण्यासाठी रिंकू बरीच मेहनत घेत असल्याचे दिसतंय.
झिरो साईज फिगर फोटो तिने चाहत्यांसह शेअर केला आहे.
झिरो फिगरसाठी तिनं किती मेहनत तिच्या या फोटोवरुन स्पष्ट होतेय.
रिंकू राजगुरुचा हा फोटो पाहून सारेच तिची भरभरुन स्तुती करत आहेत.