दिशा पटानी बीचवर दिसली प्रिंटेड स्विमवेअरमध्ये, दिसली खूप स्टनिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2021 19:48 IST2021-11-27T19:48:39+5:302021-11-27T19:48:39+5:30

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी तिच्या लूक्स आणि ग्लॅमरस अदांमुळे चर्चेत येत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
नुकतेच दिशा पटानीने प्रिंटेड स्विमवेअरमधील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
दिशा पटानी नेहमी पूल आणि बीचवरील फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
आतापर्यंत दिशा पटानीच्या फोटोवर जवळपास १.६ मिलियन लाइक्स आले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर दिशा लवकरच एक व्हिलन रिटर्न्समध्ये दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
या चित्रपटात दिशासोबत अर्जुन कपूर, जॉन अब्राहम आणि तारा सुतारिया देखील दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
दिशा शेवटची राधे चित्रपटात झळकली होती. (फोटो: इंस्टाग्राम)