PHOTOS: मिनी स्कर्टमध्ये दिशा पटानीने केलं ग्लॅमरस फोटोशूट, काही तासातच झालं व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2021 18:12 IST2021-04-05T18:12:28+5:302021-04-05T18:12:28+5:30

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीने मीनी स्कर्ट घालून फोटोशूट केलं आहे. (Photo Instagram)
या फोटोशूटमध्ये दिशा पटानी ब्लू टॉप आणि मिनी स्कर्टमध्ये दिसत आहे.(Photo Instagram)
इन्स्टाग्रामवर या फोटोंना काही तासातच 1.5 मिलियन लाईक्स मिळाले आहेत. (Photo Instagram)
दिशा पटानीचा जन्म १३ जून १९९३ ला देहरादूनमध्ये झाला होता. (Photo Instagram)
बॉलिवूडमध्ये दिशाने एमएस धोनी: अनटोल्ड स्टोरी चित्रपटातून पदार्पण केले होते. (Photo Instagram)
२०१५ साली तेलगू सिनेमा लोफरमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. (Photo Instagram)
इंस्टाग्रामवर दिशा पटानीचे ४१.७ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (Photo Instagram)