Corona Virus : अमिताभ ते विकी कौशल... असा वेळ घालवताहेत तुमचे आवडते स्टार्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 15:44 IST2020-03-25T15:35:13+5:302020-03-25T15:44:01+5:30

लॉकडाऊनच्या काळात बॉलिवूड स्टार्स वेगवेगळ्या कामात बिझी आहेत. ट्विंकल खन्नाचा पत्त्यांचा डाव रंगला आहे, विकी कौशल बाल्कनीत एकांतात वेळ घालवतोय अनुष्का व विराट एकमेकांच्या खोड्या काढत दिवस घालवत आहेत आलिया भटही सेल्फी आणि सोशल मीडियावर वेळ घालवते आहे़ अनन्या पांडे सेल्फी घेण्यात बिझी आहे़ लॉकडाऊनच्या काळात बॉलिवूड स्टार्स वेगवेगळ्या कामात बिझी आहेत.

अमिताभ बच्चन यांनी जिममधील सेल्फी शेअर केला आहे.

राजकुमार राव या दिवसांत घरी स्वयंपाक बनवण्यात बिझी आहे़ भाजी कापतानाचा फोटो त्याने शेअर केला आहे.

सोनू सूद व्यायामात बिझी आहे.

आणि बॉलिवूडची ही गर्ल गँग सध्या मस्तपैकी झोपा काढतेय.

ट्विंकल खन्नाचा पत्त्यांचा डाव रंगला आहे.

अनुष्का व विराट एकमेकांच्या खोड्या काढत दिवस घालवत आहेत.

विकी कौशल बाल्कनीत एकांतात वेळ घालवतोय.

आलिया भटही सेल्फी आणि सोशल मीडियावर वेळ घालवते आहे.