CoronaVirus: कोरोना व्हायरसमुळे एडल्ट स्टार मिया खलिफाचं कॅन्सल झालं लग्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 17:29 IST2020-04-13T17:17:05+5:302020-04-13T17:29:19+5:30
Mia Khalifa

कोरोना व्हायरसमुळे माजी एडल्ट स्टार मिया खलिफाचं लग्न पुढे ढकलण्यात आले आहे.
मियाने ही माहिती तिच्या सोशल मीडियावरील अधिकृत अकाउंटवर दिली आहे.
मियाने या पोस्टमध्ये सफेद रंगाचा ड्रेस घातला आहे. त्यात ती चांगली दिसते आहे.
हा फोटो शेअर करत तिने लिहिले की, रॉबर्टशी लग्न करण्याआधी जर जग संपले तर मला लग्नाचे कपडे घालून पुरा.
तिने पुढे लिहिले की, हे सर्व कपडे आहेत जे मी लग्नात परिधान करणार होती. जे जूनमध्ये होणार होते.
बॉयफ्रेंड रॉबर्टसोबत लग्न करत असल्याचे मियाने मार्चमध्ये सांगितले होते.
मिया खलिफाचे हे दुसरे लग्न आहे.
एक वर्षांपूर्वी रॉबर्टने तिला लग्नासाठी विचारले होते.