'बिग बॉस 15' फेम डोनालनं गोल्डन कलरच्या शिमरी ड्रेसमध्ये केलं सिजलिंग फोटोशूट, इंटरनेटवर आलं चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2022 18:12 IST2022-11-03T18:12:48+5:302022-11-03T18:12:48+5:30

टीव्ही अभिनेत्री आणि 'बिग बॉस 15' फेम डोनल बिष्टला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही आहे. डोनल तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (फोटो: इंस्टाग्राम)

पुन्हा एकदा डोनल बिष्टने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती खूपच हॉट दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोंमध्ये डोनल बिष्ट गोल्डन कलरच्या शिमरी आउटफिटमध्ये दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

डोनल बिष्टनं गोल्डन थाई हाय स्लिट आउटफिटमध्ये आपली फिगर फ्लॉन्ट करताना कॅमेऱ्यासमोर किलर पोझ दिल्या. (फोटो: इंस्टाग्राम)

डोनलने न्यूड मेकअप आणि स्मोकी आयसह तिचा लूक पूर्ण केला. (फोटो: इंस्टाग्राम)

डोनल या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे आणि चाहते तिच्या या फोटोंवर कमेंट्सचा पाऊस पडतायेत. (फोटो: इंस्टाग्राम)

डोनाल बिष्टचे सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. इंस्टाग्रामवर तिचे १.५ मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)