Bhabhiji Ghar Par Hai : ख-या आयुष्यात खूपच Bold आहे अंगूरी भाभी , पाहा तिचा रॉकींग अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2021 16:24 IST2021-04-06T16:19:57+5:302021-04-06T16:24:54+5:30
Anguri Bhabhi Real Life Photo : रिअल लाईफमध्ये इतकी बोल्ड आहे ही 'संस्कारी बहू' अगूरी भाभी, तिचा अंदाज पाहून सारेच होतायेत फिदा

अंगुरी भाभी या भूमिकेमुळे शुभांगी अत्रे आज प्रसिद्ध आहे.
सोशल मीडियावर तिचे प्रचंड फॉलोअसर्स आहेत.
दिवसेंदिवस सोशल मीडिावर तिच्या चाहत्यांच्या संख्येत वाढ होत आहे.
समोर आलेल्या फोटोंमध्ये शुभांगीचा अंदाजही तितकाच घायाळ करणारा आहे.
वेस्टर्न लूकमध्ये तिने सा-यांच्या नजरा आकर्षित केल्या आहेत.
तिच्या सोशल मीडियावर नजर टाकल्यास विविध अंदाजातील फोटो तुम्हाला पाहायला मिळतील.
रिअल लाइफमध्ये ती मनमौजी आणि धम्माल मस्ती करणारी आहे.
ख-या आयुष्यात तिला ग्लॅमरस राहायला आवडतं.
पारंपरिक असो किंवा मग वेस्टर्न दोन्ही आऊटफिटमध्ये शुभांगी अत्रे सुंदर दिसते.
ऑफस्क्रीन असो किंवा ऑनस्क्रीन तिच्या दोन्ही लूकना चाहत्यांची प्रचंड पसंती मिळते.