अवनित कौरचं हॉट फोटोशूट! बोल्ड फोटोंनी चाहत्यांना केलं क्लीन बोल्ड, See Photos
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2024 16:03 IST2024-04-05T15:50:50+5:302024-04-05T16:03:41+5:30
नुकतेच अवनित कौरने बॉडिकॉन ड्रेसमधले फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहेत.

टेलिव्हिजनपासून बॉलिवूडपर्यंत आपली दमदार छाप सोडणारी अभिनेत्री म्हणजे अवनित कौर.
अवनित सोशल मीडियावर बरीच सक्रीय असते. एकापेक्षा एक ग्लॅमरस फोटो-व्हिडीओ शेअर करत असते.
स्टायलिश लूक आणि ड्रेसिंग सेन्समुळे ती नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधत असते
अवनित कौर तिच्या नव्या बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
यावेळी तिने परिधान केलेल्या आउटफिटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
या फोटोंमध्ये अभिनेत्रीनं ब्लॅक बॉडीकॉन ड्रेस परिधान केलेला दिसत आहे.
बोल्ड मेकअप आणि त्याला साजेशी हेअरस्टाईलही तिने केली आहे.
अवनितने या आउटफिटमध्ये क्लीवेज शोऑफ केले आहे.
अवनीत कौरने हे फोटो शेअर करताच काही मिनिटांतच ते व्हायरल झाले.
अवनीत कौरच्या या फोटोशूटला भरपूर लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत.