लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अवनीत कौर

Avneet Kaur Latest news

Avneet kaur, Latest Marathi News

Avneet Kaur  : अवनीत कौरने वयाच्या ८व्या वर्षी ‘डान्स इंडिया डान्स लिटील मास्टर’ या डान्स रिअ‍ॅलिटी शोमधून करिअरची सुरूवात केली होती. यानंतर ती अनेक मालिकेत झळकली. सोशल मीडियावर ती प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे आणि सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोंमुळे ती चर्चेत येत असते. मर्दानी 2 आणि करीब करीब सिंगल या सिनेमातही तिने काम केले आहे. ती लवकरच ‘टिकू वेड्स शेरू’ या चित्रपटात नवाजची हिरोईन बनणार आहे. 
Read More
विराट कोहलीच्या मागे मागे अवनीत कौर बिम्बलडनलाही पोहोचली? नक्की चाललंय काय तिचं.. - Marathi News | Instagram viral, Avneet Kaur reached Wimbledon after Virat Kohli? social viral, Avneet Kaur | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :विराट कोहलीच्या मागे मागे अवनीत कौर बिम्बलडनलाही पोहोचली? नक्की चाललंय काय तिचं..

Instagram viral, Avneet Kaur reached Wimbledon after Virat Kohli? social viral, Avneet Kaur : सोशल मिडियावर सध्या एकच चर्चा. अवनीत कौर आहे तरी कोण? विराटशी काय संबंध? ...

विम्बल्डनमध्ये विराट-अनुष्का, तर काहीच अंतरावर अवनीत कौर; नेटकऱ्यांनी अभिनेत्रीला केलं ट्रोल - Marathi News | Virat Kohli Anushka Sharma Avneet Kaur Attend Wimbledon 2025 On Same Day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विम्बल्डनमध्ये विराट-अनुष्का, तर काहीच अंतरावर अवनीत कौर; नेटकऱ्यांनी अभिनेत्रीला केलं ट्रोल

Wimbledon 2025: विराट, अनुष्का आणि अवनीत एका दिवशी, एकाच जागी! ...

लेकीच्या वयाच्या अभिनेत्रींसोबत केलाय 'या' अभिनेत्यांनी रोमान्स, एका जोडीत तर ४६ वर्षांचं होतं अंतर - Marathi News | actors did romance with younger actresses amitabh bachchan to ranveer singh had major age difference | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लेकीच्या वयाच्या अभिनेत्रींसोबत केलाय 'या' अभिनेत्यांनी रोमान्स, एका जोडीत तर ४६ वर्षांचं होतं अंतर

मनोरंजनविश्वात अनेक अभिनेत्यांनी तरुण वयाच्या अभिनेत्रींसोबत स्क्रीनवर रोमान्स केला आहे. खऱ्या आयुष्यात दोघांच्या वयात कमालीचं अंतर आहे. कोण आहे असे कलाकार? ...

अवनीत कौर की निकल पडी! कोहलीमुळे चर्चेत आलेल्या अभिनेत्रीची थेट हॉलिवूड सुपरस्टारसोबत भेट - Marathi News | after virat kohli Avneet Kaur meet hollywood actor tom cruise mission impossible dead reckoning | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अवनीत कौर की निकल पडी! कोहलीमुळे चर्चेत आलेल्या अभिनेत्रीची थेट हॉलिवूड सुपरस्टारसोबत भेट

सुप्रसिद्ध अभिनेत्री अवनीत कौरचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत ती हॉलिवूड सुपरस्टारला भेटलेली दिसत आहे ...

"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर - Marathi News | "Virat Kohli had to retire because of you", Avneet Kaur is targeted by trollers | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर

Avneet Kaur : विराट कोहलीने अवनीत कौरची पोस्ट लाईक केल्यापासून ती चर्चेत आहे. अलिकडेच विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, ज्यामुळे चाहते अवनीतला ट्रोल करत आहेत. ...

विराट कोहलीच्या एका लाइकने नशीब पालटलेली अवनीत कौर कोण, ‘लाइक’चं भलतंच प्रकरण गाजतंय.. - Marathi News | Virat Kohli like controversy : Who is Avneet Kaur she is more famous on social media after over Virat Kohli 'Like' | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :विराट कोहलीच्या एका लाइकने नशीब पालटलेली अवनीत कौर कोण, ‘लाइक’चं भलतंच प्रकरण गाजतंय..

Avneet Kaur-Virat Kohli : विराट कोहलीनं फोटो लाइक केल्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत आलेली अवनीत कौर कोण? ...

क्रिकेटवेडी, बोल्ड फोटो अन् शुबमनसोबत रिलेशनशीपची चर्चा; अवनीत कौर नेमकी आहे तरी कोण? - Marathi News | Who is Avneet Kaur who is in the news because of Virat Kohli liking avneet photo on instagram | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :क्रिकेटवेडी, बोल्ड फोटो अन् शुबमनसोबत रिलेशनशीपची चर्चा; अवनीत कौर नेमकी आहे तरी कोण?

विराट कोहलीने तिच्या फोटोला लाइक केलं आणि एकच चर्चा झाली. पुढे विराटने स्पष्टीकरण दिलं. पण त्यामुळे अवनीत कौर नेमकी आहे तरी कोण, याविषयीची उत्सुकता शिगेला आहे (avneet kaur) ...

विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला... - Marathi News | Virat Kohli liked Avneet Kaur hot photo later gave an clarification after being trolled | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटने अवनीतच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...

Virat Kohli Avneet Kaur Instagram Like Controversy: २३ वर्षांच्या अवनीत कौरच्या फोटोमुळे विराट झाला ट्रोल ...