Avneet Kaur Pics:अवनीत कौरने ब्लॅक ड्रेसमध्ये केले ग्लॅमरस फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2022 18:07 IST2022-08-16T18:07:01+5:302022-08-16T18:07:01+5:30

अवनीत कौरने तिचे लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये अभिनेत्री काळ्या रंगाचा ड्रेस घालून किलर पोझ दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

अवनीत कौरला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही, अवनीत तिच्या ग्लॅमरस स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत राहते. (फोटो: इंस्टाग्राम)

आरशासमोर उभी राहून अवनीत वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

अवनीत लवकरच नवाजुद्दीन सिद्दीकीच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

अवनीत कौर इंटरनेट सेन्सेशन बनली आहे. त्यामुळेच त्याचे नवनवीन फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत असतात. (फोटो: इंस्टाग्राम)

अवनीत कौर चाहत्यांमध्ये आपली क्रेझ कायम ठेवण्याची एकही संधी सोडत नाही. (फोटो: इंस्टाग्राम)