मराठमोळ्या शर्वरी वाघचा जलपरी लूक व्हायरल; बोल्डनेसमुळे चाहते झाले क्लीन बोल्ड
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2022 18:13 IST2022-08-19T18:09:21+5:302022-08-19T18:13:10+5:30
Sharvari wagh: सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या शर्वरीने अलिकडेच एक ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे.

बंटी और बबली २ चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे शर्वरी वाघ. (फोटो सौजन्य : शर्वरी वाघ इन्स्टाग्राम पेज)
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या शर्वरीने अलिकडेच एक ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे.
या फोटोशूटपैकी काही निवड फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
शर्वरीच्या या फोटोकडे पाहिल्यावर ती एखाद्या जलपरीप्रमाणे भासत आहे. त्यामुळे सध्या तिचे हे फोटो चर्चेत येत आहेत.
या फोटोसाठी शर्वरीने कॅमेऱ्यासमोर वेगवेगळ्या अंदाजात पोझ देताना दिसत आहेत.
या फोटोमध्ये शर्वरी कमालीची ग्लॅमरस दिसत आहे.
शर्वरीचे फोटो सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल होत आहेत.