IN PICS : अभिनेत्री पूजा सावंतने शेअर केलं लेटेस्ट साडीतलं फोटोशूट, दिसतेय खूपच सुंदर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2021 16:45 IST2021-01-23T16:37:33+5:302021-01-23T16:45:39+5:30

आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने रसिकांच्या मनात अभिनेत्री पूजा सावंत वेगळं स्थान निर्माण केले आहे. (Photo Instagram)
पूजा सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह असते.(Photo Instagram)
सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते. (Photo Instagram)
अलीकडेच पूजानं ऑरेंज रंगाच्या साडीतलं फोटोशूट शेअर केले आहे.(Photo Instagram)
या फोटोंमध्ये पूजा खुपच सुंदर दिसते आहे. (Photo Instagram)
क्षणभर विश्रांती या सिनेमातून पूजा सावंतने मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं.(Photo Instagram)
यानंतर आता गं बया, झकास, सतरंगी रे, दगडी चाळ, नीळकंठ मास्तर अशा अनेक मराठी सिनेमात तिने वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. (Photo Instagram)
सध्या पूजा महाराष्ट्राच्या बेस्ट डान्सरचमध्ये परिक्षकाची भूमिका साकारते आहे. (Photo Instagram)