वेकेशन मोड! अहाना कुमराच्या बोल्ड अँड ब्युटिफूल अदा, 'बिकीनी लूक'नं चाहते घायाळ; पाहा PHOTOS

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2022 14:02 IST2022-12-29T13:40:29+5:302022-12-29T14:02:22+5:30

बॉलिवूड अभिनेत्री अहाना कुमरा सोशल मीडियावर तिच्या बिकिनी फोटोंमुळे चर्चेत आहे. अहाना सध्या वेकेशन मोडवर असून तिनं नुकतंच काही फोटो सोशल मीडियात शेअर केले आहेत.

लिपस्टिक अंडर माय बुरखा, द अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर यांसारख्या चित्रपटात अभिनेत्री अहाना कुमरा झळकली होती.

प्रेक्षकांना तिच्या दोनही सिनेमांमधील भूमिकांना पसंती दिली होती.

अहाना सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. अहाना नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यामातून तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते.

अहानाने शाहरुख खानच्या बेताल या वेबसिरीजमध्येही काम केलं आहे.

अहाना शाहरुखची खूप मोठी फॅन आहे. एसआरकेद्वारा निर्मित वेबसिरीजचा भाग होणे म्हणजे अहाना तिचे एक स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटत असल्याचे अहानाने सांगितले होते.

अहाना आणि बिकिनी असं गणित ठरलेलंच आहे. तिला बिकिनी गर्ल म्हणूनही सोशल मीडियात तिची ओळख निर्माण झाली आहे. (Photo Instagram)

अहानाच्या बिकिनी लूकला चाहत्यांचीही पसंती मिळत असते. अहानाचे बिकिनी फोटो सोशल मीडियात तुफान व्हायरल होत असतात. (Photo Instagram)

बिकिनीत अहाना नेहमीच हटके फोटो शूट करत असते. (Photo Instagram)

अहानाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नजर टाकली तर तिचे ग्लॅमरस फोटो दिसतात. (Photo Instagram)

ब्युटी इन ब्लॅक! अहनाचा स्विमिंग पूलच्या काठावर हॉट अंदाज

अहाना कुमराने याआधी इंस्टाग्रामवर बाथटबमध्ये आंघोळ करतानाचा फोटोही शेअर केला होता.

युद्ध नावाच्या टेलिव्हिजन मालिकेतून अहनानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं.

अहनाच्या बोल्ड अदांमुळे ती नेहमीच चर्चाचा विषय ठरत आली आहे.

रंगबेरंगी बिकिनीतील सेक्सी लूकनं अहानानं केलं चाहत्यांना घायाळ.