पुन्हा एकदा नवरीच्या वेशात दिसून आली सोनम कपूर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 16:46 IST2018-09-10T16:25:55+5:302018-09-10T16:46:12+5:30

आनंद या शोमध्ये एका प्रोफेशनल बिझनेसमॅनप्रमाणे दिसत होता.
या शोमध्ये सोनम कपूरने पर्पल रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. या लेहेंग्यामध्ये सोनम फार सुंदर दिसत होती.
ज्वेलरी फॅशन शोमध्ये लेहेंग्यासोबत सोनमने ज्वेलरीही घातली होती.
शोमध्ये आनंद आहूजाने व्हाइट आणि ब्लॅक रंगाच्या सिम्पल शर्ट आणि पॅन्टमध्ये दिसून आला होता.
आनंद या शोमध्ये एका प्रोफेशनल बिझनेसमॅनप्रमाणे दिसत होता.
शोमध्ये आनंद आपली पत्नी सोनमसोबतच होता. त्यादरम्यान या दोघांमधील मस्तीदेखील सर्वांसमोर दिसून आली.
सोनम कपूर साउथ सुपरस्टार दलकीर सलमान यांच्यासोबत एका चित्रपटामध्ये काम करणार आहे.