स्टायलिश जिम लूकमध्ये स्पॉट झाली सारा; हॉट लूकची फॅन्समध्ये चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 13:37 IST2019-01-24T13:33:23+5:302019-01-24T13:37:57+5:30

फिटनेस फ्रिक असलेली सारा अली खान पुन्हा एकदा जिमच्या बाहेर दिसून आली आहे.

जिम लूकमध्ये सारा फार हॉट दिसत होती.

याआधीही सारा अनेकदा जिम लूकमध्ये स्पॉट झाली असून अनेकदा फॅशन आणि स्टाइलबाबत कॉन्शिअस असलेली सारा जिम लूकमध्येही एक्सपरिमेंट करताना दिसून येते.

साराच्या फॅशनसेन्सबाबत नेहमीच फॅन्समध्ये चर्चा असते.

अनेक तरूणांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या साराचा हा लूकही चाहत्यांनी डोक्यावर घेतला आहे.