शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Navratri 2018 : गरब्यासाठी ट्राय करा 'हे' हटके जॅकेट्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2018 5:47 PM

1 / 6
नवरात्री म्हटलं की गरबा आलाच. अनेकदा गरबा खेळण्यासाठी हटके लूक करण्याचा विचार करत असतात. अशावेळी घागरा, चनियाचोली यांना पसंती देण्यात येते. पण सध्या मार्केटमध्ये गरब्यासाठी काही गुजराती पॅटर्नचे जॅकेट्स पहायला मिळतात. एखाद्या सिम्पल कुर्त्यावर हे जॅकेट वेअर केल्याने तुम्हाला एक क्लासी लूक मिळण्यास मदत होईल. सध्या हाताने वीणकाम केलेल्या, काचांची कारागिरी केलेल्या जॅकेट्सना फार मागणी आहे.
2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6

टॅग्स :Navratriनवरात्रीfashionफॅशन