जान्हवीच्या मनमोहक अदा; ब्ल्यू ड्रेसमधल्या सुंदर फोटोंवर चाहते फिदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2019 19:44 IST2019-01-09T19:38:10+5:302019-01-09T19:44:43+5:30

जान्हवी कपूर ब्लू रंगाच्या ड्रेसमध्ये फार हॉट आणि सुंदर दिसत होती. काही दिवसांपूर्वीच मुंबईती जुहूमध्ये जान्हवी या ड्रेसमध्ये दिसून आली.
धडक चित्रपटातून रिव्ह्यू केल्यानंतर जान्हवीचे अनेक फॅन्स असून त्यांच्यामध्ये तिची सतत चर्चा असते.
अनेकदा जान्हवी पार्टी आणि इव्हेंट्समध्ये दिसून येते.
मराठी चित्रपट सैराटचा रिमेक असलेल्या धडक चित्रपटामध्ये जान्हवी मुख्य भूमिकेत असून अभिनेता ईशान खट्टरसोबत स्क्रिन शेअर केली होती.
जान्हवी सध्या तिचा नवा चित्रपट 'तख्त'च्या चित्रीकरणामध्ये बिझी आहे.
या चित्रपटामध्ये जान्हवीसोबतच रणवीर सिंह, करीना कपूर खान, अनिल कपूर, आलिया भट्ट आणि भूमि पेडनेकर अशी तगडी स्टार कास्ट असणार आहे.