कर्करोगाशी झगडून मात करणारे सेलिब्रिटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 07:45 IST2016-02-05T02:15:10+5:302016-02-05T07:45:10+5:30

असाध्य रोगाशी केले दोन हातजगात मृत्यूपेक्षा भयानक काय असते? कर्करोग. हा शब्द खूपच भयानक वाटतो परंतू, हा रोग अधिक भयंकर आहे. प्रत्येकवेळा ‘कर्करोग’ हा शब्द आपणास शहारे आणणारा असतो. अशाही रोगावर मात करणारे, संघर्ष करणारे, त्यातून बाहेर येणारेही पुष्कळ आहेत. त्यांची कथा ऐकली की डोळ्यात नक्कीच पाणी येते. अशाच काही सेलिब्रिटींची माहिती या ठिकाणी देत आहोत...