साडीपासून तयार करता येतील असे 8 ड्रेसेस; तुम्हीही ट्राय करू शकता!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2018 16:14 IST2018-09-30T16:07:48+5:302018-09-30T16:14:48+5:30

भारती संस्कृतीचा अविभाज्य घटक म्हणजे साडी. सध्या बाजारात अनेक प्रकारच्या साड्या उपलब्ध असतात. पण त्यातही आजही पारंपारिक साड्यांना फार महत्त्व देण्यात येतं. त्यांचा दिमाख काही औरच. अशातच सध्या एक ट्रेन्ड फॅशन इंडस्ट्रीमध्ये धुमाकूळ घालतोय. सध्या पारंपारिक साड्यांपासून वेगवेगळ्या स्टाइलमध्ये ड्रेसेस तयार करण्यात येत आहेत. बॉलिवूड अभिनेत्रींमध्येही हा ट्रेन्ड सध्या पहायला मिळतो. तुम्हीही या सेलिब्रिटींकडून टिप्स घेऊन तुमच्या जुन्या साड्यांपासून सुंदर असे ड्रेसेस शिवून घेऊ शकता.
लेहेंगा
फ्लोअर लेन्थ कली सुट
कुर्ती
कॅज्युअल ड्रेस
ट्रेडिशनल दुपट्टा
पॅन्ट
सारी श्रग
मॅक्सी ड्रेस