लाइव न्यूज़
 • 12:42 PM

  Coronavirus : Swiggy कडून कर्मचाऱ्यांना दिलासा, आठवड्यातून केवळ ४ दिवस काम

 • 12:40 PM

  महाविकास आघाडी सरकारकडून मराठा समाजाची घोर फसवणूक- भाजप नेते गिरीश महाजन

 • 12:34 PM

  केंद्राची पूर्ण ताकद आणि निवडणूक आयोगाची मदत मिळूनही ममता बॅनर्जी दोन तृतीयांश जागा जिंकत असतील, तर त्यांना झाशीची राणीच म्हणायला हवं- काँग्रेस नेते कपिल सिब्बल

 • 12:34 PM

  सोलापुर: सोलापुरात पोलिसांचा बंदोबस्त वाढविला

 • 12:33 PM

  IPL 2021 Suspended: फॅफ ड्यू प्लेसिस, सुरेश रैना यांच्यावरही कोरोना संकट?; CSKच्या गोटातून समोर आली धक्कादायक बाब!

 • 12:30 PM

  सोलापूर : सोलापुरात मराठा समाज आक्रमक; छत्रपती शिवाजी चौकात आंदोलन, कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

 • 12:26 PM

  हिंसा सहन केली जाणार नाही, यापुढे अशी घटना घडू नये; ममता बॅनर्जी यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ

 • 12:10 PM

  कोल्हापूर,: सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले आहे. त्याला राज्य सरकार जबाबदार आहे. आरक्षण रद्द झाल्याने मराठा समाजातील युवकाच्या जीवनात अंधार निर्माण झाला आहे- भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील

 • 12:06 PM

  IPL 2021 : टीम इंडियाचं भविष्य उज्ज्वल; या युवा खेळाडूंनी भल्याभल्या दिग्गजांनां टाकले मागे!

 • 12:03 PM

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज मराठा आरक्षण आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर राज्याला उद्देशून निवेदन करण्याची शक्यता

 • 11:58 AM

  ममता बॅनर्जींच्या विरोधात कोल्हापुरात भाजपची निदर्शने कोल्हापूर :भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी कोल्हापूरात आज सकाळी पश्चिम बंगालमध्ये ममता सरकारने केलेल्या अत्याचाराविरोधात भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत निदर्शने केली.

 • 11:55 AM

  बुलडाणा जिल्ह्यात संचारबंदीच्या काळातच ४४ टक्क्यांनी वाढले काेराेनाचे रुग्ण

 • 11:54 AM

  ठाकरे सरकारने मराठा आरक्षण कुल्ड आणि किल्ड डाऊन केले; चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप

 • 11:46 AM

  मराठा आरक्षण व कोविड संदर्भात विशेष अधिवेशन राज्य शासनाने बोलवावे- चंद्रकांत पाटील यांची मागणी

 • 11:44 AM

  सोलापूर : पंढरपुरात मराठा समाज अक्रमक; छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन सुरू केला आहे. तसेच सरकार विरोधात सामूहिक मुंडण कार्यकर्त्यानी केले.

All post in लाइव न्यूज़