प्रियंका चोप्रा ट्रेडिशनल लूकमध्ये दिसली झक्कास!, पहा अभिनेत्रींचा स्टायलिश फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2021 05:35 PM2021-11-04T17:35:23+5:302021-11-04T17:42:40+5:30

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहे आणि ती तिच्या स्टाइलमुळे ओळखली जाते. (फोटो: इंस्टाग्राम)

प्रियंका चोप्राने दिवाळीच्या निमित्ताने सोशल मीडियावर फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोशूटमध्ये प्रियंका चोप्रा फ्लोरल प्रिंटेड लेहंग्यात पहायला मिळाली. (फोटो: इंस्टाग्राम)

प्रियंका चोप्राचे हे फोटोशूट सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

काही तासातच प्रियंका चोप्राच्या या फोटोंवर १.४ मिलियन लाइक्स आले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

प्रियंका चोप्राने कॅप्शनमध्ये लिहिले की, सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. (फोटो: इंस्टाग्राम)

प्रियंका चोप्राचे इंस्टाग्राम अकाउंटवर ६९.७ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)