श्वेता तिवारीची लेक पलकने शेअर केले स्टायलिश फोटो, ग्लॅमरसच्या बाबतीत बॉलिवूडच्या अभिनेत्रींना देते टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2021 05:50 PM2021-11-08T17:50:57+5:302021-11-08T17:57:48+5:30

सोशल मीडियावर अभिनेत्री पलक तिवारीने पुन्हा एकदा स्टायलिश फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

पलक तिवारी चाहत्यांमध्ये ग्लॅमरस आणि स्टायलिश लूक्समुळे चर्चेत येत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

नुकतेच पलक तिवारीचे बिजली बिजली गाणे रिलीज झाले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

पलक तिवारी आई श्वेता तिवारी प्रमाणेच खूप ग्लॅमरस आहे. (फोटो: इंस्टाग्राम

श्वेता तिवारीने नुकतेच इंस्टाग्रामवर तिच्या ट्रान्सफॉर्मेशनने सर्वांना चकीत केले होते. (फोटो: इंस्टाग्राम)

पलक तिवारी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.(फोटो: इंस्टाग्राम)

इंस्टाग्रामवर पलक तिवारीचे ७ लाख ६८ हजार फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)