PM Kisan : 10.75 कोटी शेतकऱ्यांना मिळाले 1.15 लाख कोटी रुपये; पुढील हप्त्यांसाठी पटकन करा रजिस्ट्रेशन!
Published: February 26, 2021 09:54 AM | Updated: February 26, 2021 10:07 AM
PM Kisan : या योजनेंतर्गत दरवर्षी मोदी सरकार शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दोन हजारांच्या तीन हप्त्यांमध्ये देण्यात येतात.