मोदी सरकारची नवी स्कीम, १ कोटी तरुणांना महिन्याला ₹५००० मिळणार; कधी, केव्हा, कसा कराल अर्ज?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2024 09:35 AM2024-10-04T09:35:24+5:302024-10-04T09:47:35+5:30
या योजनेंतर्गत प्रत्येक इंटर्नला ५००० रुपये मासिक भत्ता देण्यात येणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती.