Gold Rates: आठवड्याभरात सोने कितीने महागले? जाणून घ्या ताजा दर
Published: December 5, 2020 02:25 PM | Updated: December 5, 2020 02:29 PM
Gold Rates: वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारी, फेब्रुवारीमध्ये सोन्याच्या किंमती घसरण्याची (Gold Price down) आशा व्यक्त केली जात आहे. २०२१ च्या सुरुवातीला सोने 42,000 प्रति ग्रॅम होण्याची शक्यता आहे.