Gold Price 5 Nov 2024: तेजीची हवा निघाली...! दिवाळी संपताच जोरदार आपटले सोने-चांदी! पटापट चेक करा कशी असेल आजची स्थिती?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 11:31 AM2024-11-05T11:31:17+5:302024-11-05T11:37:50+5:30
Gold Price Today : दिवाळी संपताच या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किंमतीत मोठी घसरण बघायला मिळाली आहे.