महाभारत युद्धावेळी श्रीकृष्णाचे नेमके किती वय होते? वाचा, अद्भूत तथ्ये
Published: January 19, 2021 07:01 PM | Updated: January 19, 2021 07:05 PM
महाभारताचे महानायक म्हणून श्रीकृष्णांकडे पाहिले जाते. प्रत्यक्ष महाभारत युद्ध भूमीवर अवघ्या जगाला भगवद्गीतेचे अमृतज्ञान श्रीकृष्णांनी दिले. केवळ भारतातूनच नाही, तर जगभरातील अभ्यासकांसाठी गीताज्ञान आणि श्रीकृष्णांचे चरित्र औत्सुक्याचा विषय आहे. मात्र, महाभारत युद्धावेळी श्रीकृष्णाचे नेमके किती वर्षांचे होते माहिती आहे का? जाणून घ्या...