Ram Navami 2026 Wishes: राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 08:28 IST2026-03-25T16:56:47+5:302026-03-26T08:28:28+5:30
Shri Ram Navami Wishes in Marathi: मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव म्हणजे चैतन्याचा, आनंदाचा आणि मांगल्याचा एक अनुपम सोहळा! श्रीरामाचा आदर्श आपल्या आयुष्यात नवी ऊर्जा आणि सकारात्मकता घेऊन येतो. या मंगल दिनानिमित्त तुमच्या प्रियजनांना शुभेच्छा देऊन हा दिवस अधिक खास बनवण्यासाठी इथे दिलेले निवडक शुभेच्छा संदेश आपल्या मित्र-परिवाराला आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा आणि सोशल मीडिया स्टेट्सला ठेवा.

Ram Navami Wishes in Marathi
चैत्र मात्र त्यात शुद्ध नवमी ही तिथी गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती दोन प्रहरी, का गं शिरी सूर्य थांबला, राम जन्मला ग सखे राम जन्मला श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा

Shri Ram Navami Messages in Marathi
राम ज्यांचे नाव आहे, अयोध्या ज्यांचे गाव आहे.. असा हा रघुनंदन आम्हास सदैव वंदनीय आहे. श्रीराम नवमीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

Ram Navami Chya Hardik Shubhechha
छंद नाही रामाचा, तो देह काय कामाचा, श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Ram Navami Images in Marathi
रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन्। नरो न लिप्यते पापै: भुक्तिं मुक्तिं च विंदति श्रीराम नवमीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

Shri Ram Navami Status in Marathi
लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रम रघुवंशनाथम, कारुण्यरुपं करुणाकरं तं शरणं प्रपद्ये, श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा

Shri Ram Navami Wishes in Marathi
राम नाम ज्याच्या मुखी तो नर धन्य तिन्ही लोकी रामनवमीच्या सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा!

Shree Ram Navami Wishes in Marathi
जसा प्रत्येकाच्या जीवनात एक सखा कृष्ण आवश्यक आहे, तसाच प्रत्येकाच्या मनात मर्यादा पुरुषोत्तम राम असणं आवश्यक आहे… रामनवमीच्या मनापासून शुभेच्छा!

Shri Ram Navami Chya Hardik Shubhechha in Marathi Text
हाताने केलेलं दान आणि मुखाने घेतलेलं श्रीराम प्रभूचं नाव कधी व्यर्थ जात नाही... श्रीराम नवमीच्या सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा!

















