चेहऱ्यावरील काळे डाग घालविण्यासाठी करा हे सोपे उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2018 13:54 IST2018-04-23T12:16:36+5:302018-04-23T13:54:13+5:30

संत्र्याची साल सकवून त्याची पावडर मधात मिक्स करून लावल्याने चेहऱ्यावरील टॅनिंग जातं. व चेहरा उजळतो.

संत्र्याच्या सालीची पावडर थोड्या दह्यात मिसळून लावल्यास चेहऱ्यावरील लहान खड्डे उघडतात त्याचबरोबर ब्लॅक हेड्स साफ होतात.

संत्र्याच्या सालीची पावडर गुलाब पाण्यात मिसळून लावल्यास त्वचेवरील मुरूम निघून जातात.

संत्र्याच्या सालीची पावडर चेहऱ्याला लावल्याने रंग उजळायलाही मदत होते.