#AutoExpo2018 : देशातील पहिली इलेक्ट्रिक कार लाँच, पाहा किती आहे बुकींग अमाउंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2018 16:11 IST2018-02-08T16:07:03+5:302018-02-08T16:11:48+5:30

पहिली पुर्ण इलेक्ट्रिक कार युनिटी वन दिल्ली येथील ऑटो एक्स्पोमध्ये लाँच करण्यात आली. लवकरच ही अत्याधुनिक गाडी भारतीय रस्त्यांवर धावताना दिसेल. ही गाडी १६०किमीच्या सर्वाधिक वेगाने धावु शकत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. त्याची बॅटरी ३० मिनिटांत पुर्णपणे चार्ज होऊ शकते आणि ३०० किमीपर्यंत चालु शकते. १००० रुपयांनी ही गाडी बुक करण्याची ऑफर आजच्या दिवसासाठी आहे.