वन्यप्राण्यांची जंगलात पाण्यासाठी भटकंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2018 14:15 IST2018-05-30T14:15:23+5:302018-05-30T14:15:23+5:30

मान्सून यायला अजून काही दिवस बाकी आहेत. पण सध्या उन्हामुळे सगळेच जण हैराण झाले आहेत. (सर्व छायाचित्रं- मनीष तसरे, अमरावती)
वन्यप्राण्यांची जंगलामध्ये पाण्यासाठी भटकंती पाहायला मिळते आहे.
आटलेल्या तळावर एकत्रितपणे तहान भागविण्यासाठी हरणाचा कळप पाहायला मिळाला.
अमरावती जवळ असलेल्या भानखेडा जंगलातील ही दृश्य आहेत.
तेथिल वनविभागाच्या तळ्याजवळ ही हरणं व मोर पाहायला मिळाले.