नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
भारताचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीर याची भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बीसीसीआयने मंगळवारी ही माहिती दिली. ...
सध्या आयटी रिटर्न दाखल करण्याचा महिना सुरू आहे. अनेक जण याकडे दुर्लक्ष करतात. मुदत संपण्यास काही दिवस उरले असताना धावाधाव सुरू करतात. परंतु आयटीआर भरताना काही चुका टाळणं महत्त्वाचं असतं. ...