शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आमचा सुर्योदय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 9:26 AM

1 / 4
घोड नदीच्या तिरावर हिंगणी (ता़ श्रीगोंदा) येथे ‘लोकमत’चे वार्ताहर संदीप घावटे यांनी टिपलेले सुर्योदयाचे पाण्यात पडलेले मनोहारी प्रतिबिंब
2 / 4
नभांनी पांघरलेली प्रकाश किरणांची लाल दुलई शेवगावचे नगरसेवक सागर फडके यांनी आपल्या कॅमे-यात क्लिक केली.
3 / 4
सुर्योदयापूर्वी आकाशाने पसरलेल्या पिवळ्या नभांचा थवा जवळा (ता़ जामखेड) येथे ‘लोकमत’चे वार्ताहर अरविंद हजारे यांची अचूक टिपला.
4 / 4
ढगांच्या आडून डोकावणारा सूर्य आणि लालेलाल झालेले आकाश पारनेरचे माजी जिल्हा परिषद सदस्य वसंत चेडे यांनी आपल्या आपल्या कॅमे-यात कैद केले.
टॅग्स :Ahmednagarअहमदनगर