शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
2
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
3
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
4
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
5
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
6
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
7
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
8
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
9
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
10
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
11
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
12
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
13
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
14
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
15
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
16
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
17
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
18
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
19
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
20
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!

'ड्राय डे'ला चोरट्यांनी डोके चालवले; दारूचे दुकान फोडून ९ लाख रुपये पळवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2021 5:17 PM

Crime News in Parabhani: बाजूच्या दुकानाच्या छतावरून चोरट्यांनी केला दारूच्या दुकानात प्रवेश

पाथरी : मुख्य रस्त्यावरील एका दारूच्या दुकानात प्रवेश करून चोरट्यांनी गल्ल्यातील तब्बल 9 लाखांची रोकड लंपास केल्याची घटना 6 डिसेंबर रोजी पहाटे दीड वाजेच्या सुमारास घडल्याचे उघडकीस आले आहे ( thieves broke liquor shop and lotted 9 lakh cash ) . दरम्यान, दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये तोंडाला रुमाल बांधलेल्या दोन चोरट्यांनी चोरी केल्याचे दिसत आहे. या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सेलू कॉर्नर परिसरात पिवर वाईन शॉप नावाचे दारूचे दुकान आहे. सोमवारी   ड्राय डे असल्याने नियमित प्रमाणे दुकानाच्या व्यवस्थापकाने  रविवारी रात्री वेळेत दुकान बंद केले होते. 'ड्राय डे'मुळे दुसऱ्या दिवशी दुकानाकडे दुपारी 3 वाजे पर्यन्त कोणीही फिरकले नाही. परंतु, दुकानातील लाईट बंद असल्याची माहिती वॉचमनने व्यवस्थापक ज्ञानेश्वर पोळ यांना दिली. त्यांनी दुकान उघडले असता गल्ल्यातील रक्कम चोरीचा गेल्याचे निदर्शनास आले. 

दुकानातील सीसीटीव्हीत चोरटे कैद बाजूच्या दुकानावरून चोरटे दारू दुकानाच्या छतावर आले. त्यानंतर मुख्य शटर तोडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. दुकानात प्रवेश करण्यापूर्वी बाहेरील सीसीटीव्हीचे वायर तोडले. प्रवेश केल्यानंतर चोरट्यांनी कपाटातील दीड लाख आणि गल्ल्यातील साडे सात लाख रुपये रोकड लंपास केली. तोंडाला रुमाल बांधलेल्या,काळे कपडे घातलेल्या दोन चोरट्यांनी  ही चोरी केल्याचे दुकानातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. या प्रकरणी 6 डिसेंबर रोजी रात्री 10.30 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक बी. आर. बंदखडके हे करत आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी