शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

मानवतमध्ये चोऱ्यांचे सत्र थांबेना; मजुरांना कोंडून शाळेतील १ लाखाचे साहित्य लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 15:45 IST

शाळेच्या इमारतीची पाहणी केली असता 1 लाख 12 हजार रुपये किमतीचे साहित्य चोरट्यांनी लंपास केल्या

मानवत: शहरातील आदित्य पार्क परिसरात असलेल्या रॉयल क्लिफ इंग्लिश शाळेच्या इमारतीतील 1 लाख 12 हजार रुपयांचे विविध साहित्य चोरट्यांनी लंपास केल्याची घटना शनिवारी ( दि. ३१ ) पहाटे उघडकीस आली. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शहरात चोऱ्यांचे सत्र सुरूच असल्याने नागरिक धास्तावले आहेत.

शहरातील आदित्य परिसरात रॉयल क्लिफ  इंग्लिश स्कूल यावर्षी सुरू झाली आहे. या शाळेच्या परिसरात रामेश्वर संतराम घाटूळ व नामदेव सौदागर हे दोन मजूर पत्र्याच्या शेडमध्ये राहतात. शनिवारी पहाटे 4:30 वाजता मजुरांनी शाळेचे व्यवस्थापक राहुल बाहेकर यांना फोन करून शेडच्या दरवाज्याची कडी अज्ञाताने बाहेरून लावल्याची माहिती दिली. 

व्यवस्थापक बाहेकर यांनी तातडीने शाळेकडे धाव घेत  मजुरांच्या शेडची कडी उघडली त्यानंतर शाळेच्या इमारतीची पाहणी केली असता 1 लाख 12 हजार रुपये किमतीचे साहित्य चोरट्यांनी लंपास केल्याचे आढळून आले. व्यवस्थापक राहुल भायेकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस करत आहेत.

चोऱ्यांचे सत्र थांबेना मागील दहा ते पंधरा दिवसापासून शहरात विविध ठिकाणी चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. हे चोऱ्यांचे सत्र थांबत नसल्याने शहरातील नागरिक धास्तावले आहेत. नाईट पेट्रोलिंगसाठी बीट मार्शलची स्थापना करून सुस्त असलेल्या पोलिस प्रशासनाने चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरीकांतून होत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणी