शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : परीक्षेवरून परतणाऱ्या विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 00:17 IST

बारावीची परीक्षा देवून गावाकडे परतणाºया एका विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना १८ फेब्रुवारी रोजी दुपारी ३़३० च्या सुमारास तालुक्यातील मोजमाबाद परिसरात घडली़

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी) : बारावीची परीक्षा देवून गावाकडे परतणाºया एका विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना १८ फेब्रुवारी रोजी दुपारी ३़३० च्या सुमारास तालुक्यातील मोजमाबाद परिसरात घडली़चोरवड येथील मारोती रामकिशन साबणे (१७) आणि त्याचे दोन मित्र शेख शिराज शेख इस्माईल (२३) व सुनील विश्वनाथ पवार (१७) हे बारावीची परीक्षा देण्यासाठी मंगळवारी मोजमाबाद येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेच्या परीक्षा केंद्रावर आले होते़ परीक्षा संपल्यानंतर मारोती साबणे हा सायकलवरून तर त्याचे इतर दोन मित्र मोटारसायकलने गावाकडे परत जात होते़ वाटेत मोजमाबाद जवळ सायकल व मोटारसायकलचा अपघात झाला़ यात तिघेही गंभीररित्या जखमी झाले़ अपघातग्रस्त विद्यार्थ्यांना तातडीने गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले़ निवासी वैद्यकीय अधिकारी वैशाली देशमुख यांनी मारोती साबणे यास मृत घोषित केले असून, गंभीर जखमी असलेल्या शेख सिराज व सुनील पवार यांच्यावर प्रथमोपचार करून त्यांना परभणी जिल्हा रुग्णालयात रवाना केले़

टॅग्स :parabhaniपरभणीexamपरीक्षाStudentविद्यार्थीAccidentअपघात