जिल्ह्यातील पाणीटंचाईची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने प्रशासनाने टंचाईवर मात करण्यासाठी ८५ लाख रुपयांच्या कामांना मंजुरी दिली असून, ही कामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत़ त्यामुळे मागील काही महिन्यांपासून रखडलेली का ...
पंधरा दिवसांपूर्वी वडील सूर्यकांत मुस्तापुरे यांच्या एका पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे वडिलांना भेटण्यासाठी शुभम यांना गावाकडे यायचे होते. सुटी मिळाल्यानंतर ते गावाकडे येणार होते, मात्र पित्याच्या भेटीपूर्वीच शुभम यांना वीरमरण आले. ...
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात ३ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी ३३५५़६२ कोटी रुपयांच्या जिल्हा वार्षिक पतपुरवठा आराखड्यास जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी मंजुरी दिली आहे़ ...
परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी निर्वाचन अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांची नियुक्ती करण्यात आली असून, ते एक-दोन दिवसांत या संदर्भात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणार आहेत़ ...
राज्य शासनाने सुरु केलेल्या स्मार्ट गाव योजनेअंतर्गत तालुका स्मार्ट ग्रामसाठी पुरस्कार रक्कम म्हणून परभणी जिल्हा परिषदेला ११ लाख ३४ हजार ८४६ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ...
परभणी शहराजवळून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या वळण रस्त्याला ८४़४५ हेक्टर जमीन संपादित करावयाची असून, यासाठी ३९ कोटी ५५ लाख २४ हजार ३१९ रुपयांची आवश्यता असल्याचा प्रारुप अंदाज जिल्ह्याच्या भूसंपादन विभागाने काढला आहे़ ...