येथील वन विभागाने बुद्ध पौर्णिमेच्या रात्री जिल्हाभरात केलेल्या पशुगणनेत केवळ ३७६ पशू आढळले असून, ही पशुगणना कागदोपत्रीच केली की काय, अशी शंका उपस्थित होत आहे़ उन्हाळ्यामध्ये परभणी जिल्ह्यात पाण्यासाठी भटकंती करणारे शेकडो हरिण शेतकऱ्यांच्या नजरेस पडत ...
समाधानकारक होत नसल्याने जिल्ह्यातील २२० अपुर्ण नळ पाणीपुरवठा योजनांची कामे आता जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे वर्ग करण्यात येणार आहेत. ...
येथील ग्रामीण रुग्णालयात चक्क आयुर्वेदिक, होमिओपॅथिक आणि युनानी डॉक्टरांकडून बाह्य रुग्णांची नियमित तपासणी करून त्यांना अॅलियोपॅथीच्या औषधी दिली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. ...
दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी विक्री साठी सुरू करण्यात आलेल्या प्रणालीत भूमिअभिलेख ( land record) सर्व्हर सतत डाऊन राहत असल्याने दस्तऐवज नोंदणी रखडली आहे. ...
ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीमार्फत राबविण्यात येत असलेल्या पाणीपुरवठा योजनांची कामे संबंधित समितीकडून समाधानकारक होत नसल्याने जिल्ह्यातील २२० अपुर्ण नळ पाणीपुरवठा योजनांची कामे आता जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे वर्ग करण्यात येणा ...
देशभरातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात झालेल्या प्रचंड दरवाढीमुळे परभणी जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक गणिते कोलमडली आहेत़ पेट्रोलचा खर्च परवडत नसल्याने अनेकांना आपल्या कामांनाही मुरड घालावी लागत असल्याचे चित्र निर्माण झाले असून, महागाईच्या ...