- प्रसाद आर्वीकर परभणी : सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत जिल्ह्यात येणारे धान्य साठविण्यासाठी असलेल्या शासकीय गोदामांची क्षमता वाढविण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, दोन महिन्यांचा धान्य साठा करता येईल, अशा पद्धतीने जिल्ह्यात ९ नवीन गोदामांचे बांधकाम ...
कृषी आणि महसूल विभागातील अधिका-यांच्या साहाय्याने शेतक-यांकडून विम्यापोटी कोट्यवधी रुपये जमा करून त्यांना परतावा न देणा-या अनिल अंबानी यांनी शेतक-यांच्या पैशांवर दरोडा घातला आहे ...
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत चालणाऱ्या खाजगी कृषी महाविद्यालयातील आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दिल्या जाणा-या शिक्षण शुल्क प्रतिपूर्तीची सुमारे पावणेसहा कोटी रुपयांची रक्कम पाच वर्षांपासून शासनाकडे थकली आहे. त्यामुळे विद् ...
महाराष्ट्र ग्रामीण बँकेने जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक ४५.६९ कोटी रुपयांचे पीक कर्ज शेतकऱ्यांना वाटप केले आहे. इतर बँका मात्र अजूनही पीक कर्ज वाटपासाठी उदासीन असल्याचे दिसत आहे. ...
शालेय पोषण आहार योजनेंतर्गत जिल्ह्यातील २ लाख ५४ हजार ५८९ विद्यार्थ्यांसाठी २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी मिळालेल्या २१ कोटी ३० लाख २७ हजार ९७७ रुपयांच्या निधीपैकी तब्बल २० कोटी ३ लाख ७१ हजार ९१० रुपयांचा निधी अखर्चित राहिल्याची बाब समोर आली आहे. ...